quit
महत्वाची सूचना:
“ग्रामपंचायत कर्मचारी मानधन प्रक्रियेमध्ये सर्व कर्मचार्यांच्या खालील बाबी दुरुस्ती (Edit) करण्याची ची सुविधा दिनांक 5 फेब्रुवारी 2019 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत ERPमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.”
यामध्ये कर्मचाऱ्याचे नाव, Saving Account Number, IFSC Code, GPF Account Number (*GPF साठी पोस्ट खाते नोंद करू नये ) , GPF IFSC Code यांचा बदल करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हि सुविधा ग्रामसेवक यांच्या ERP लॉगीन मध्ये उपलब्ध राहील.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे खालील सर्व कागदपत्राची पुर्तता (Upload) करणे बंधनकारक आहे .
१. जन्मतारीखेचा पुरावा*
२. कर्मचारीरुजु झाल्याचा पुरावा*
३. बँक खाते*
४. GPF खाते (*GPF साठी पोस्ट खाते नोंद करू नये),
• ग्रामसेवक यांच्या लॉगीन मध्ये कर्मचाऱ्याची माहिती बदल (Update) केलेले सर्व Records BDO (गटविकास अधिकारी) यांच्या Login ला, verification साठी उपलब्ध होतील.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
2)BDO (गटविकास अधिकारी) यांनी कर्मचारी माहिती दिनांक 13 फेब्रुवारी 2019 ते 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत Approval केल्यानंतर योग्य तो बदल ERP प्रणालीमध्ये दिसून येईल.
• BDO (गटविकास अधिकारी) यांनी कर्मचारी माहिती Approve (Freeze) केलेला Data पुन्हा बदलता येणार नाही.
• BDO (गटविकास अधिकारी) यांनी कर्मचारी माहिती UnApprove केलेला Data पुन्हा दुरुस्ती करीता ग्रामसेवक यांच्या ERP लॉगीन मध्ये उपलब्ध होईल.
• ग्रामसेवक लॉगीन मध्ये दिनांक 5 फेब्रुवारी 2019 ते 12 फेब्रुवारी 2019 पर्यंत कर्मचाऱ्यांचे मानधन (माहे एप्रिल 2018 पासुनची प्रलंबित बिले व जानेवारी 2019 चे नवीन बिले) जनरेट करून BDO (गटविकास अधिकारी) यांना Approval साठी पाठवावे.
• BDO (गटविकास अधिकारी) यांनी दिनांक 13 फेब्रुवारी 2019 ते 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत कर्मचारी मानधन अदा करण्यासाठी उप मुख्य कार्यकारी यांना डिजिटल स्वाक्षरीसह पाठवावे.
• उप मुख्य कार्यकारी यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2019 ते 19 फेब्रुवारी 2019 पर्यंत कर्मचारी मानधन अदा करण्यासाठी Director RGSA यांना डिजिटल स्वाक्षरीसह पाठवावे.

टीप:-
• ज्या कर्मचार्यांची आवश्यक माहिती प्रणालीमध्ये अद्यावत केलेली नाही अश्या कर्मचार्यांची माहिती दि. 28- Feb-२०१९ पर्यंत प्रणालीमध्ये अद्यावत करावी
१) दि. 28- Feb- २०१९ पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती BDO यांनी Verify करून प्रमाणित करणे बंधनकारक आहे.
२) दि. 28- Feb- २०१९ नंतर ग्रामसेवक व BDO स्तरावर कोणताही बदल होऊ शकणार नाही.
• दि. 28- Feb-2019 नंतर बदल करण्याची सुविधा बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

प्रिय केंद्रचालक,
आनंदाची बातमी...
CSC सर्व केंद्र चालकांना IRCTC ची फी फक्त १० रु. करण्यात आलेली आहे. अर्थात IRCTC Authorized Agent बना तेही फक्त रु.१० मध्ये! मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार प्रत्येक KC ने आपल्या केंद्रावरून रेल्वे तिकीट सेवा आपल्या ग्रामस्थांना देणे अनिवार्य आहे.
तरी सर्व केंद्र चालकांनी लवकरात लवकर रजिस्टर करुन घेणे. वरील सवलत मर्यादित कालावधी साठीच उपलब्ध आहेत. तरी या संधीचा सर्व ASSK-KC मित्रांनी फायदा घ्यावा हि विनंती.
(IRCTC Agent Code चे फायदे :- आपण या Code मधून रेल्वेकडुन तिकीट रिझर्वेशन तसेच तात्काल तिकीट रिझर्वेशन करु शकता.)
नोंद- IRCTC चे Registration करताना मोबाईल नंबर व ईमेल आयडी हा या पुर्वी IRCTC चे कोणतेही खाजगी किंवा इतर कोणत्याही प्रकारे register केलेला नसावा.( म्हणजे IRCTC चे मोबाइल अॅप किंवा IRCTC चे वैयक्तिक तिकीट बुकिंगच्या registration साठी आपला मोबाईल न. व ई-मेल आयडी वापरलेला नसावा, वापरला असल्यास नविन ईमेल आयडी व मोबाईल नं. दुसरा वापरावा ).

E-gov Connect App मध्ये Encroachment Inspection प्रणाली उपलब्ध केलेली आहे. आपण E-gov Connect App Update करावे. Encroachment Inspection ची माहिती पुस्तिका eLearning Module तसेच ERP Login मध्ये उपलब्ध आहे. त्याप्रमाणे Inspection प्रकिया पूर्ण करावी,

आपणास सूचित करण्यात येते कि income tax च्या नियमानुसार माहे ऑगस्ट २०१८ पासून व तद्नंतर च्या मानधनावर १% TDS कापण्यात येईल. कृपया ह्याची नोंद घ्यावी. CSC 2.0 टीम.

CSC आपले सरकार सेवा केंद्रचालका ची वाटप प्रकिया हि पूर्णपणे पारदर्शी असून या मध्ये कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करण्यात येत नाही.तरी असा प्रकार आढळल्यास, त्वरित vigilance@gov2egov.com ह्या email वर आम्हास माहिती देवून सहकार्य करावे. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल......धन्यवाद !

प्रिय ग्रामसेवक,
CSC 2.0 प्रकल्पांतर्गत आपण ONLINE देयक प्रणालीद्वारे माहे एप्रिल, मे, जून २०१७ या मासिक देयकाची पुष्टी केलेली आहे. त्यानुसार invoice confirmation करताना आपण TDS ची रक्कम कपात केली आहे. Income tax च्या कायद्यानुसार आपण हि TDS कपात केलेली रक्कम income tax विभागाच्या चलनाद्वारे CSC च्या PAN नंबर वर तातडीने भरणे आवश्यक आहे. TDS रक्कम भरल्या नंतर मिळालेल्या फॉर्म नंबर 16 च्या प्रतीला आपल्या ERP लॉगीन मध्ये “Upload TDS Challan” ह्या मेन्यूद्वारे लवकर अपलोड करावे हि विनंती. INCOME tax च्या नियमानुसार TDS वेळेत भरणे आवश्यक आहे.TDS वेळेत न भरल्यास Income tax department ची Notice ग्रामपंचायतीला व ग्रामसेवकाला जारी केली जाते व कार्यवाही केली जाते.CSC द्वारे आपणास ह्या विषयी पूर्व सूचना देण्यात आल्या आहेत व अधिक माहिती साठी कृपया आमच्या तालुका समन्वयकाला संपर्क साधावा - CSC 2.0 टीम


21,58,33,841

Total Data Digitized

42,64,803

G2C Data

12,64,56,168

G2G Data

8,51,12,870

Sangram Soft Data & eGram Soft Data
This Contact Helpline for eGramsoft & Payment System Related.

CSC 2.0 Project

CSCs are envisioned as the front-end delivery points for Government, Private and Social Sector Services to rural Citizens of India. The objective is to develop a platform that can Enable Government, Private and Social Sector Organizations to align their social and commercial goals for the benefit of the rural population in the remotest corners of the country through a combination of IT-based as well as non-IT-based services.
The CSC 2.0 envisages establishment of at least 2.5 lakhs Common Service Centers (CSCs) covering all Gram Panchayats of the country over a period of four years. This would also include strengthening and integrating the existing one lakh CSCs already operational under the existing CSC Scheme and making operational an additional 1.5 lakhs CSCs at Gram Panchayat Level. It is envisaged as a service/transaction oriented model with a large bouquet of services made available at the CSCs for delivering to the citizens.
CSC-SPV proposes a Model which would ensure that, within the confines of its mandate conferred by Deity, the CSC 2.0 project under the Digital India Program should get implemented successfully. CSC-SPV proposes to ensure strengthening and integration of already operational CSCs in rural India with CSC2.0 and expansion of self-sustaining CSC network till every Gram Panchayat level to cover all Gram Panchayats.  Notification
  • 10-Jan-2017 तुमच्या लॉगीन मध्ये ALLOTMENT LETTER विषयी अतिशय गंभीर बाब आढळून येत आहे. CSC 2.0 प्रमाणित पत्राव्यतिरिक्त दुसरे अमान्य पत्र UPLOAD झालेले आहेत.कुठलेहि CSC प्रमाणित नसलेले पत्र ग्राह्य धरले जाणार नाही.प्रमाणित नसलेले पत्र केंद्रस्थळावर टाकले जावू नये ह्याची KC ने काळजी घ्यावी.
  • 10-Jan-2017 तुमच्या लॉगीन मध्ये ALLOTMENT LETTER विषयी अतिशय गंभीर बाब आढळून येत आहे. CSC 2.0 प्रमाणित पत्राव्यतिरिक्त दुसरे अमान्य पत्र UPLOAD झालेले आहेत.कुठलेहि CSC प्रमाणित नसलेले पत्र ग्राह्य धरले जाणार नाही.प्रमाणित नसलेले पत्र केंद्रस्थळावर टाकले जावू नये ह्याची KC ने काळजी घ्यावी.
  • 01-Mar-2017 CSC प्रमाणित, CSC केंद्राच्या यादीत काही जागेवर अद्याप ASSK केंद्र वाटप झालेले नाही. इच्छुक सदस्यांना आपल्या ग्रामपंचायतव्यतिरिक्त जवळील ग्रामपंचायत मध्ये अर्ज करण्याची हि सुवर्णसंधी आहे. यादी पाहण्यासाठी कृपया यादी वर क्लिक करावे . व तेथे लवकर अर्ज करावे म्हणजे CSC टीम ला (ASSK-KC) केंद्रचालकची निवड पूर्ण करता येईल. (ASSk-KC ) केंद्र चालक ची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी करण्यात येत आहे.निवड प्रक्रिये मध्ये कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करण्यात येत नाही.तरी असा प्रकार आढळल्यास, त्वरित खाली द
  • 06-Apr-2017 प्रिय केंद्रचालक , तुमच्या ग्रामसेवकाच्या ERP लॉगीन मध्ये तुमची ASSK ची अलोटमेंट दिनांक पुष्टी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृपया आपल्या ग्रामसेवकाशी त्वरित संपर्क साधून हे काम पूर्ण करावे . तुम्हाला सध्यस्थितीत मिळालेल्या मानधनाचे ताळमेळ ग्रामसेवकाने पुष्टी केलेल्या दिनांकापासून होणार आहे. केंद्राचालकाने अलोटमेंट दिनांक ग्रामसेवकाशी चर्चा करून अचूक असल्याची खात्री करावी - CSC 2.0 Team.
  • 13-Jul-2017 प्रिय केंद्रचालक,आपल्या ERP लॉगीनमध्ये Hardware Health Data Check List दिनांक 12/06/2017 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यामध्ये माहिती नोंद करून त्या प्रिंटवरती ग्रामसेवकांची सही व शिक्का घेऊन ती अपलोड करावी. वारंवार सूचना देऊन हि काही केंद्रचालकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही . वरील प्रोसेस 17/07/2017 पर्यंत करणे बंधनकारक आहे. याची कृपया नोंद घ्यावी – CSC 2.0 टीम.
  Photo Gallery